ऋतुचर्या

या विषयावर तज्ञ बना.

सूचना : या लेखात वर्णन केलेले ऋतू भारतासारख्या खंडप्राय देशात वेगवेगळ्या कालावधीत येतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात वसंत ऋतू साधारणपणे १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या कालावधीत असतो. त्या काळात हिंदू पंचांगाप्रमाणे माघाचे काही दिवस, फाल्गुन पूर्ण आणि चैत्राचे काही दिवस असतात. या लेखात खाली लिहिले आहे त्याप्रमाणे वैशाख महिन्यात(म्हणजे इंग्रजी मे महिन्यात) वसंत ऋतू निश्चित नसतो. उत्तरी भारतात माघ महिन्याच्या शुक्ल पंचमीपासून वसंत ऋतूची सुरुवात होते असे समजले जाते. तेथे हा ऋतू फाल्गुन महिनाभर आणि चैत्राचे पहिले ४-५ दिवस असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →