उहुरू केन्याटा (इंग्लिश: Uhuru Kenyatta; २६ ऑक्टोबर १९६१) हा केन्या देशाचा चौथा व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तो केन्याचा राष्ट्रपिता व पहिला अध्यक्ष जोमो केन्याटाचा मुलगा आहे.
उहुरू केन्याटा एप्रिल २०१३ पासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे.
उहुरू केन्याटा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?