उषा चव्हाण या मराठी रंगभूमी आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री. विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या. मात्र विनोदी अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत केलेल्या भूमिकांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उषा चव्हाण
या विषयावर तज्ञ बना.