उरुम्छी; (उय्गुर: ئۈرۈمچی ; रोमन लिपी: Ürümqi; सोपी चिनी लिपी: 乌鲁木齐 ; फिन्यिन: Wūlǔmùqí;) ही चीन देशाच्या शिंच्यांग ह्या स्वायत्त प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उरुम्छीची लोकसंख्या इ.स. २००५ सालातील अंदाजानुसार २५,००,००० आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उरुम्छी
या विषयावर तज्ञ बना.