उमराव जान हा १९८१चा मुझफ्फर अली दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे ज्यात रेखा मुख्य भूमिकेत आहे. १९०५ सालच्या उर्दू कादंबरी उमराव जान अदा यावर आधारित हा चित्रपट लखनौच्या एका वेश्याची आणि तिच्या प्रसिद्धीबद्दलची कहाणी सांगत आहे.
तिच्या अभिनयाबद्दल रेखाचे कौतुक झाले, पण बॉक्स ऑफिसवरची कमाई अगदी मध्यमान होती. काळजीपूर्वक केलेल्या ऐतिहासिक नेपथ्यास समीक्षकांनी अनुकूल प्रतिसाद दिला.
खय्याम यांनी संगीत दिले असून गीत हे शेरियार यांनी लिहिले होते. चित्रपटातील अनेक गाणी आशा भोसले यांनी गायली आहेत.
उमराव जान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.