उप्सिलॉन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

उप्सिलॉन

उप्सिलॉन uppercase Υ, lowercase υ; ýpsilon el (ग्रीक: Ύψιλον)हे ग्रीक वर्णमालेतील विसावे अक्षर आहे. रोमन लिपीमधील y ह्या अक्षराचा उगम उप्सिलॉनमधूनच झाला आहे. रोमन अंकमालेत या अंकाची किंमत ४०० आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →