उपवेद

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद(आरोग्यमिमांसा)

सामवेदाचा उपवेद गांधर्ववेद(संगीत/नृत्यकला/करमणुक)

अथर्ववेदाचा उपवेद स्थापत्यवेद(अभियांत्रिकी/structure/infrastructure/व त्यांची देखभाल/maintenance)

यजुर्वेद उपवेद धनुर्वेद(शस्त्रकला/सर्व शस्त्रांची माहीती व युद्धनिती/कला)

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चार वेदांप्रमाणेच त्यांचे चार उपवेदही प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण आहेत. वेद हे पारमार्थिक दृष्ट्या महत्त्वाचे तर उपवेद लौकिक महत्त्वाचे आहेत. आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि अर्थशास्त्र हे चार उपवेद आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →