उपळाई खुर्द

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

उपळाई खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे.या गावाचे सरपंच पद हे संदीप विष्णुपंत पाटील यांनी अत्यंत समर्पक पणे कार्यरत आहेत. या गावामध्ये करोडो रुपयांची विकास कामे यांच्या सरपंच कार्यकाळात झाले.शेकडो घरकुल आणी गाव जलमय झाले. विशेष म्हणजे गाव आणी परिसरा मध्ये वृक्ष लागवड झाली,एक प्रकारचे जंगल निर्माण झालेले आढळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →