उदित नारायण झा (जन्म : बायसी गोठ, सुपौल जिल्हा, बिहार, १ डिसेंबर १९५५) :- ) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपाळी पार्श्वगायक आहे. हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक असून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. विशेषतः शाहरूख खानचे गाणे उदित नारायणच गायचे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उदित नारायण
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.