भारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर जिल्ह्यात रायपूरहून सुमारे १७० कि. मी. अंतरावर ओरिसा राज्याकडे असलेले उदंती अभयारण्य सुमारे २५० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९८३ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उदंती वन्यजीव अभयारण्य
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.