उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्र

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्र

उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्र पतियाळा, पंजाब मध्ये भारत सरकारने, भारताच्या विविध कला, हस्तकला, परंपरा आणि सांस्कृतिक वारस्याचे संरक्षण आणि प्रोत्साहन करण्यासाठी स्थापन केलेल्या अनेक क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांपैकी पहिले होते.

२३ मार्च १९८५ रोजी पंजाबच्या हुसेनीवाला दौऱ्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या स्थापनेची घोषणा केली.

उत्तर सांस्कृतिक विभाग हा भारताच्या सात सांस्कृतिक क्षेत्रांपैकी एक आहे आणि त्यास भारत सरकारने प्रशासकीय पायाभूत सुविधा पुरविल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →