उडुपी जिल्हा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हा लेख उडुपी जिल्ह्याविषयी आहे. उडुपी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

उडुपी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र उडुपी येथे आहे.

हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →