उटणे

या विषयातील रहस्ये उलगडा.

उटणे

उटणे हा अगरू (ऊद), चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेले एक मिश्रण आहे. हा अंगास लावून मर्दन केल्याने शरीर/चेहरा स्वच्छ होतो. कांती उजळते. अंगास सुगंध येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →