ई-साहित्य संमेलन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मराठीमध्ये अनेक ई-साहित्य संमेलने होतात. त्यांतले एक युनिक फीचर्स नावाची संस्था भरवते. या संस्थेने आतापर्यंत भरवलेली ई-संमेलने.



पहिले ई-साहित्य संमेलन, ३१ डिसेंबर २०१० ते २ जानेवारी २०११, अध्यक्ष : रत्नाकर मतकरी

दुसरे ई-साहित्य संमेलन, इ.स. २०१२, अध्यक्ष : कवी ग्रेस

तिसरे ई-साहित्य संमेलन, २० मार्च २०१३पासून, अध्यक्ष : भालचंद्र नेमाडे

चौथे ई-साहित्य संमेलन २४ मार्च २०१४ पासून पुढे दहा दिवस, अध्यक्ष ना.धों.महानोर

पाचवे ई-साहित्य संमेलन २६ मार्च २०१५पासून होत आहे. डॉ. अनिल अवचट संमेलनाध्यक्ष आहेत..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →