ईशा सिंग (२४ डिसेंबर, १९९९:भोपाळ, मध्य प्रदेश, भारत - ) ही एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. तिने २०१५ मध्ये कलर्स टीव्हीच्या इश्क का रंग सफेद या मालिकेतून पदार्पण केले. तेव्हापासून तिने इश्क सुभान अल्लाह आणि सिर्फ तुम या रोमँटिक ड्रामामध्ये काम केले आहे. २०२४ मध्ये, तिने बिग बॉस १८ मध्ये भाग घेतला आणि ६ वे स्थान मिळवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ईशा सिंह (अभिनेत्री)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.