इ.स. २०२१

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इ.स. २०२१ हे इसवी सनामधील २०२१ वे, २१व्या शतकामधील २१वे तर २०२० च्या दशकामधील दुसरे वर्ष आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२१ हे शाश्वत विकासासाठी सर्जनशील अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय वर्ष, फळे आणि भाज्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि बालमजुरी निर्मूलनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →