इ.स. १९१० ते १९१९ मधील मराठी चित्रपटांची यादी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

येथे इ.स. १९१० ते इ.स. १९१९ या कालावधी दरम्यान प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आहे. जरी येथील चित्रपट हे मूक चित्रपट असतील तरी त्यांच्यात मराठीतील इंटरटायटल्स आणि सबटायटल्स होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →