इव्हानो बोनोमी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इव्हानो बोनोमी

इव्हानो बोनोमी (इटालियन: Ivanoe Bonomi; १८ ऑक्टोबर, १८७३ (1873-10-18) -

२० एप्रिल, १९५१) हा इटलीचा २५वा पंतप्रधान होता. तो ४ जुलै १९२१ ते २६ फेब्रुवारी १९२२ व १८ जून १९४४ ते १९ जून १९४५ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →