इवो जिमाची लढाई

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

इवो जिमाची लढाई

इवो जिमाची लढाई जपान आणि दोस्त राष्ट्रे यांच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या प्रशांत मोहिमेदरम्यान इ.स. १९४५च्या फेब्रुवारी ते मार्च ह्या महिन्यांमध्ये झाली. याला ऑपरेशन डिटॅचमेंट असे सांकेतिक नाव होते

इवो जिमा बेटावर २१,००० जपानी सैनिक आणि खलाशांनी १,१०,००० अमेरिकन सैनिकांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा धुव्वा उडाला आणि इवो जिमा आणि त्यावरील दोन विमानतळ अमेरिकेच्या हातात आली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →