इवान्कीव ऐतिहासिक आणि स्थानिक इतिहास संग्रहालय हे युक्रेनच्या क्यीव ओब्लास्टमधील इवान्कीव येथे असलेले एक इतिहास संग्रहालय होते. हे २०२२ मध्ये युक्रेनवर झालेल्या रशियन आक्रमणादरम्यान नष्ट झाले. ह्या आक्रमणामुळे कलाकार मारिया प्रिमाचेंको यांच्या वीसपेक्षा जास्त कलाकृतींचे संभाव्य नुकसान झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इवानकिव्ह ऐतिहासिक आणि स्थानिक इतिहास संग्रहालय
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.