इटकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या तसेच सांगोला, माळशिरस, आटपाडी आणि माण या चार तालुक्यांच्या सीमेवर हे छोटेसे गाव वसले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इटकी (सांगोला)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.