इंद्रजित गुप्ता (बंगाली: ইন্দ্রজিৎ গুপ্ত) (मार्च १६, इ.स. १९१९ - फेब्रुवारी २०, इ.स. २००१) हे बंगाली, भारतीय साम्यवादी नेते होते. देवेगौडा आणि गुजराल यांच्या पंतप्रधानपदावरील कारकिर्दीत ते केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंद्रजित गुप्ता
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.