इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स तथा आय.एस.आय. ही आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे. भारतातील अनेक दहशतवादी कारवायांत या संस्थेचा हात होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →