इंग्लंडचा दुसरा एडमंड

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

इंग्लंडचा दुसरा एडमंड

एडमंड दुसरा (?? - ३० नोव्हेंबर, इ.स. १०१६) हा इंग्लंडचा राजा होता. हा २३ एप्रिल, इ.स. १०१६ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.

हा एथलरेडचा मुलगा असून याला एडमंड आयर्नसाइड असे टोपणनाव दिले गेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →