इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२

इंग्लिश महिला क्रिकेट संघाने जानेवारी २००२ मध्ये भारताचा दौरा केला होता. ते भारताकडून ५ एकदिवसीय सामने आणि १ कसोटी सामना खेळले. भारताने एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली, तर कसोटी सामना अनिर्णित राहिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →