इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१५-१६

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१५-१६

इंग्लंड महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात तीन टी२०आ सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होती. एकदिवसीय मालिका २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती. इंग्लंडने दोन्ही मालिका २-१ ने जिंकल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →