इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२३ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी सामने २०२१-२३ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नव्हते. न्यू झीलंड क्रिकेटने जून २०२२ मध्ये दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →