१५ डिसेंबर २०१५ ते २१ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत इंग्लंड क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यात चार कसोटी सामने, पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. इंग्लंडने कसोटी मालिका २-१ ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका ३-२ आणि टी२०आ मालिका २-० ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१५-१६
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.