इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १८७७ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियामध्ये दोन कसोटी सामने खेळले. याच दौऱ्यात जगातील पहिला वहिला कसोटी सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने प्रथम कसोटी जिंकून कसोटी जिंकणारा पहिला देश म्हणून नावलौकिक मिळवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८७६-७७
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.