मार्च १९८२ मध्ये इंग्लिश क्रिकेट खेळाडूंच्या प्रतिनिधी संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. हा दौरा पुढे दक्षिण आफ्रिकेचा पहिला "बंडखोर दौरा" म्हणून ओळखला जाऊ लागला आणि या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सामन्यांची मालिका खेळली गेली. त्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने दक्षिण आफ्रिका सरकारच्या वर्णभेदाच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यांवर स्थगिती घातली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळता येत नव्हती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड इलेव्हनचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९८१-८२
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.