इंगोलश्टाट (जर्मन: Ingolstadt) हे जर्मनी देशाच्या बायर्न ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या दक्षिण भागात डॅन्यूब नदीच्या काठावर वसले असून ते म्युनिक महानगराचा भाग आहे.
ऑडी ह्या प्रसिद्ध जर्मन वाहन उत्पादक कंपनीचे मुख्यालय येथेच स्थित आहे.
इंगोलश्टाट
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.