आल्बर्ट ली हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील शहर आहे. फ्रीबॉर्न काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची वस्ती २०१०मध्ये १८,०१६ होती.
आल्बर्ट ली मिनीयापोलिस-सेंट पॉल शहरांच्या दक्षिणेस साधारण १४० किमीवर आय-३५ आणि आय-९० या रस्त्यांच्या चौकावर आहे.
आल्बर्ट ली (मिनेसोटा)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.