आर्तुरो फ्रॉन्दिझी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

आर्तुरो फ्रॉन्दिझी

आर्तुरो फ्रॉन्दिझी (स्पॅनिश: Arturo Frondizi Ercoli; २८ ऑक्टोबर १९०८, पासो दे लोस लिब्रेस, कोरियेन्तेस - १८ एप्रिल १९९५, बुएनोस आइरेस) हा दक्षिण अमेरिकेमधील आर्जेन्टिना देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. तो मे १९५८ ते मार्च १९६२ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →