आर्टेमिस ही ग्रीक देवता सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याची कन्या आणि आरोग्य व धनुर्विद्येचा देव अपोलो याची जुळी बहीण होती. ग्रीक पुराणांनुसार ती शिकारीला मदत करणारी कुमारीका देवता तसेच चंद्र व कौमार्यतेची देवता गणली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर्टेमिस
या विषयावर तज्ञ बना.