आर्किया इस्रायल एरलाइन्स (हिब्रू: ארקיע; अरबी: خطوط أركيا) ही इस्रायल देशामधील एक विमान-वाहतूक कंपनी आहे. तेल अवीव महानगरामध्ये मुख्यालय व बेन गुरियन विमानतळावर प्रमुख हब असणारी अर्किया सध्या १६ देशांमधील २७ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर्किया इस्रायल एरलाइन्स
यामागील विज्ञान आणि इतिहास.