आयेशा आझमी टाकिया ही हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहे. आयेशाचा जन्म चेंबूर, मुंबईत झाला होता. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टारझन द वंडर कार ने केली. तिने सलमान खान सोबत वॉंटेड चित्रपटात भूमिका केलेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयेशा टाकिया
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.