आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लि. (ए एम सी)ची एक गुंतवणुक योजना आहे. ही देशातील मोठ्या संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असून ती साध्या व सुयोग्य गुंतवणुकीच्या योजनांद्वारे, गुंतवणूकदाराला दीर्घकाळात संपत्ती निर्माण करून देण्यावर आणि बचत व गुंतवणूक यांच्यामधील तफावत कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड
या विषयावर तज्ञ बना.