आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३

आयर्लंड महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. क्रिकेट आयर्लंडने (सीआय) मार्च २०२३ मध्ये या दौऱ्याच्या तारखांसह त्यांचे उन्हाळी वेळापत्रक निश्चित केले. मालिकेतील सर्व सामने ॲमस्टेलवीन येथील व्हीआरए क्रिकेट मैदानावर झाले.

आयर्लंडने मालिका ३-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →