आयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१३-१४

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

आयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१३-१४

आयरिश क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २०१४ मध्ये दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामना खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय सामन्यांसह, आयर्लंडने २०१३-१४ प्रादेशिक सुपर५० स्पर्धेतही भाग घेतला. टी२०आ मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आणि एकमेव एकदिवसीय सामना वेस्ट इंडीजने जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →