आयफोन ५

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

आयफोन ५

आयफोन ५ हा एक ॲपल कंपनी निर्मित टचस्क्रीन स्मार्ट फोन आहे. हा फोन सहाव्या पिढीचा फोन आहे. यामध्ये अ‍ॅपल ए६ प्रोसेसर आहे. यामध्ये आयओएस ६ ही संचालन प्रणाली आहे. हा फोन सप्टेंबर १२, इ.स. २०१२ रोजी प्रकाशितत करण्यात आला . हा फोन १६,३२ आणि ६४ जीबी फ्लॅश स्मृती या तीन साठवणक्षमता मध्ये मिळतो . या फोनची १ जीबी एवढी स्मृतीक्षमता आहे. यामध्ये ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →