आयपॅड हा ॲपल कंपनीने रचना, विकास आणि मार्केटिंग केलेला टॅबलेट संगणक आहे. इ- पुस्तके, इ-नियतकालिके, सिनेमा, संगीत, खेळ, वेबवरची समावेशीते यासह अनेक दृकश्राव्य माध्यमांसाठी मंच म्हणून प्रामुख्याने वापर व्हावा अशी त्याची रचना आहे.
एप्रिल २०१० मध्ये आयपॅड अमेरिकेत विक्रीला आला आणि अल्पावधीतच त्याची मोठ्या संख्येने विक्री झाली. भारतात आयपॅड जानेवारी २०११ च्या अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला.
आयपॅड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.