१. नातवांनी 'आजोबा' शब्दाचे केलेले लघुरूप आबा
२. दादा (थोरला बंधू) पेक्षा कनिष्ठ बंधू
३. जमीनदाराच्या/थोर घराण्यातील द्वितीय पुत्रास असणारे आदरार्थी संबोधन - *आबासाहेब* / *आबाजी*
४. नाव माहित नसणाऱ्या वयस्कर व्यक्तीस संबोधनासाठी वापरण्यात येणारा शब्द - *आबासाहेब* / *आबाजी*
आबासाहेब (निःसंदिग्धीकरण)
थोडक्यात पण महत्त्वाचे.