आपटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.आपटी गावापासून जवळच असलेला कोहोज किल्यावरून गावाला आपटी तर्फे कोहोज असं संभोदीत केल जात.आपटी गावातील बहुतेक लोक शेती करतात. अलीकडच्या काळात आपटी गावातील तरुण नोकरी धंध्या निमित्त शहरामध्ये स्थायिक झाले आहेत.गावाच्या आजूबाजूला फार्म हाऊस सुद्धा आहेत.गावाचा विस्तार खरिवली फाट्यापर्यंत आहे जिथे माही ऍग्रो सेवा फार्म, नयन ऍग्रो फार्म आहेत जे नव्याने डेव्हलप होत आहेत
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आपटी (वाडा)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.