आनंदराव नेवाळकर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

झांशी‌ संस्थान महाराजाधिराज श्रीमंत महाराज गंगाधरराव नेवाळकर आणि महाराणी लक्ष्मीबाईसाहेब नेवाळकर यांचे हे दत्तकपुत्र होते.



जन्म : १५ नोव्हेंबर १८४९

मुळ नाव‌ : आनंदराव नेवाळकर

जनक : वासुदेवराव नेवाळकर (पारोळा, जळगाव)

दत्तक : राजा गंगाधरराव,‌ राणी लक्ष्मीबाई

पुत्र : लक्ष्मणराव झांशीवाले

मृत्यू : २८ मे १९०६ इंदूर

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →