आनंदऋषीजी (२७ जुलै, इ.स. १९००-श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १८२२: चिचोंडी, पाथर्डी तालुका, अहिल्यानगर जिल्हा, महाराष्ट्र - २८ मार्च, इ.स. १९९२:अहिल्यानगर, महाराष्ट्र) हे एक जैन संत होते. यांचे मूळ नाव नेमीचंद देवीचंदजी गुगळे होते. यांच्या आईचे नाव हुलसाबाई आणि त्यांच्या मोठ्या भावाचे नाव उत्तमचंदजी होते. आनंद ऋषीजी यांना श्वेतांबर जैन पंथाचे आचार्य या पदवीने सन्मानित करण्यात आलेले आहे. जैन धर्मीयांमध्ये त्यांचे आदराचे आणि मानाचे स्थान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आनंदऋषीजी
या विषयातील रहस्ये उलगडा.