आचरे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

आचरा किंवा आचरे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मालवणजवळ आहे. मुबईपासुन सुमारे ४७७ कि.मी. वर असलेले हे गाव देव रामेश्वर व सुंदर समुद्रकाठासाठी प्रसिद्ध आहे.



आचरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →