आग्नेय अनातोलिया प्रदेश

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

आग्नेय अनातोलिया प्रदेश

आग्नेय अनातोलिया (तुर्की: Güneydoğu Anadolu Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय भागात सिरिया व इराक देशांच्या सीमेवर स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.



आद्यामान

दियाबाकर

गाझियान्तेप

मार्दिन

सीर्त

शानलुर्फा

बात्मान

शर्नाक

किलिस

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →