आखात म्हणजे तीन बाजूंना जमिनीने वेढलेली आणि केवळ एकाच बाजूने पाणी असलेली जलीय रचना होय. काहीवेळा मोठा विस्तार असलेल्या आखातास उपसागर असेही म्हणले जाते; मात्र कितपत विस्ताराच्या जलीय रचनेस आखात म्हणावे किंवा उपसागर म्हणावे, याबद्दल निश्चित मोजमाप नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आखात
यामागील विज्ञान आणि इतिहास.