गर्न्सी महिला विरुद्ध आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाने ५ ते ६ मे २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. गर्न्सी महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (इंग्लंडमध्ये), २०२४
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.