आंद्रेय कोमाच

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आंद्रेय कोमाच (४ डिसेंबर, इ.स. १९७९:शेंपेटर प्रि गोरिची, स्लोव्हेनिया - ) हा स्लोव्हेनियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीत खेळत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →